Surprise Me!

Aamir Khan EXCLUSIVE : राज्यातील सोयाबीन वाढीसाठी अभिनेता अमिर खानने घेतला पुढाकार | Sakal Media |

2022-02-22 137 Dailymotion

राज्यातील सोयाबीन वाढीसाठी अभिनेता अमिर खानने पुढाकार घेतला आहे, सोयाबीनची शेती कशी करावी, त्याचं उत्पादन कसं वाढवावं यावर मार्गदर्शनसाठी ऑनलाईन शाळा भरवण्यात आली होती. सोयाबीनच्या वाढीसाठी ऑनलाईन पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon